प्रसिद्ध अभिनेत्रीचे 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, पहिल्यांदाच साकारणार खलनायिका
Edited by Harshada J S
Image credit: Sonali Khare Insta
Image credit: Rupali Bhosale Insta
स्टार प्रवाह चॅनेलवर लवकरच नशिबवान आणि लपंडाव या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Image credit: Star Pravah Channel
नशिबवान मालिकेद्वारे प्रसिद्ध अभिनेते अजय पूरकर मालिका विश्वासात पुनरागमन करत आहेत.
Image credit: Sonali Khare Insta
याच मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल 10 वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.
Image credit: Sonali Khare Insta
लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Image credit: Sonali Khare Insta
नशिबवान मालिकेमध्ये सोनाली खरे पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.
Image credit: Sonali Khare Insta
सोनाली खरे नशिबवान मालिकेमध्ये उर्वशी नावाचे पात्र साकारणार आहे.
Image credit: Sonali Khare Insta
स्टार प्रवाह चॅनेलवरील बे दुणे दहा मालिकेमध्येही सोनाली झळकली होती.
Image credit: Sonali Khare Insta
बेधुंद मनाची लहर या मालिकेमुळेही सोनाली खरेला प्रसिद्धी मिळाली होती.
आणखी वाचा
SRK व्यासपीठाच्या पाया पडत म्हणाला: मुंबईचा खूप आभारी, लेकासाठी भावनिक साद घातली
marathi.ndtv.com