GOOD NEWS कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा होणार आईबाबा
Edited by Harshada J S Image credit: Kiara Advani Insta
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे.
Image credit: Kiara Advani Insta 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकलेले कियारा-सिद्धार्थ आईबाबा होणार आहेत.
Image credit: Kiara Advani Insta सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी गुड न्यूज शेअर केलीय.
Image credit: Kiara Advani Insta पोस्टमध्ये कियारा-सिद्धार्थने हातावर छोटे मोजे धरल्याचे दिसत आहे.
Image credit: Kiara Advani Insta आमच्या जीवनातील सर्वात मोठे गिफ्ट लवकरच येतंय, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय.
Image credit: Kiara Advani Insta गुड न्यूज शेअर केल्यानंतर चाहत्यांनी फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
Image credit: Kiara Advani Insta अभिनेत्री निम्रत कौर, फॅशन डिझाइनर मनिष मल्होत्रासह अन्य सेलिब्रिटींनीही दोघांचे अभिनंदन केलंय.
Image credit: Kiara Advani Insta एका युजरने कमेंट केलंय की, तुम्ही दोघं बेस्ट आईबाबा व्हाल.
Image credit: Kiara Advani Insta Image credit: Kiara Advani Insta दरम्यान यापूर्वी कियाराने लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केलीय.
आणखी वाचा
'अशी ही बनवाबनवी'मधला 70 रुपये आणि इस्रायलच्या डायलॉगमागील ही आहे सत्य घटना
marathi.ndtv.com