आशिष चंचलानी आणि एली अवराममध्ये वयाचं अंतर किती? या 10 गोष्टी वाचा

Edited by Harshada J S Image credit: Elli AvrRam Insta
Image credit: Elli AvrRam Insta

यू-ट्युबर/सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशिष चंचलानी आणि अभिनेत्री एली अवराम रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. 

Image credit: Elli AvrRam Insta

दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Image credit: Elli AvrRam Insta

एली अवरामशी संबंधित 10 गोष्टी जाणून घेऊया...

Image credit: Elli AvrRam Insta

एली अवराम अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 

Image credit: Elli AvrRam Insta

बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमुळे एली अवरामला लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Elli AvrRam Insta

एली अवरामचा जन्म स्वीडनमध्ये झालाय. 

Image credit: Elli AvrRam Insta

एलीचे वडील संगीतकार आणि आई देखील अभिनेत्री आहे.

Image credit: Elli AvrRam Insta

लहानपणापासूनच एलीला गायन, डान्स आणि फिगर स्केटिंगची आवड आहे. 

Image credit: Elli AvrRam Insta

बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यापूर्वी एलीने काही सिनेमांमध्येही काम केलंय. 

Image credit: Elli AvrRam Insta

एलीचे वय 34 वर्षे तर आशिषचे वय 31 वर्षे आहे, दोघांच्या वयामध्ये तीन वर्षांचे अंतर आहे.

आणखी वाचा

Soundous Moufakir Bold Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्रीचा बोल्ड लुक Viral

marathi.ndtv.com