कास्टिंग काउचचा आरोप झालेल्या अभिनेत्याचा घटस्फोट? बिग बींच्या लेकाची साकरलीय भूमिका

Edited by Harshada J S Image credit: Aman Verma Insta
Image credit: Dhanshree Verma Insta

सेलिब्रिटींमधील घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अधिक प्रमाणात ऐकायला मिळत आहेत. 

Image credit: Govinda Insta

मीडिया रिपोर्ट्सनुसार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. 

यादरम्यान आणखी एका अभिनेत्याचा संसार मोडल्याचे वृत्त समोर आलंय. 

Image credit: Dhanshree Verma Insta
Image credit: Aman Verma Insta

'बागबान' सिनेमात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे घटस्फोटाचे वृत्त समोर आलंय. 

Image credit: Aman Verma Insta

TOIने दिलेल्या वृत्तानुसार, अमन वर्मा आणि त्याची पत्नी वंदना ललवानी लग्नाच्या 9 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत.

Image credit: Aman Verma Insta

दोघांनी त्यांचे नाते सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्यास यश मिळाले नसल्याचे म्हटलं जातंय. 

Image credit: Aman Verma Insta

अमन वर्मावर वर्ष 2005मध्ये कास्टिंग काउचचा आरोप देखील करण्यात आला होता. 

Image credit: Aman Verma Insta

 कास्टिंग काउचच्या आरोपामुळे अमनच्या करिअरवर वाईट परिणाम झाले. 

Image credit: Aman Verma Insta

पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल केले जात असल्याचे म्हणत अमनने त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. 

आणखी वाचा

  ओ हमदम! प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत घेतल्या सप्तपदी

marathi.ndtv.com