आदेश बांदेकरांचा मुलगा सोहमचं लवकरच शुभमंगल सावधान? ही अभिनेत्री होणार सून

Edited by Harshada J S Image credit: Soham Bandekar Insta
Image credit: Soham Bandekar Insta

अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचे म्हटलं जातंय.

Image credit: Soham Bandekar Insta

स्टार प्रवाह मराठी चॅनेलच्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबत सोहम लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

Image credit: Soham Bandekar Insta

पण बांदेकर कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

Image credit: Pooja Birari Insta

राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार सोहम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न करणार आहे. 

Image credit: Pooja Birari Insta

पूजा बिरारी सध्या स्टार प्रवाह चॅनेलवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतेय. 

Image credit: Pooja Birari Insta

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील पूजाच्या 'मंजिरी' या पात्राला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय.

Image credit: Pooja Birari Insta

'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' या मालिकेद्वारे पूजा घराघरांत पोहोचली. 

Image credit: Soham Bandekar Insta

सोहमनंही स्टार प्रवाह चॅनेलवरील 'नवे लक्ष्य' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. 

आणखी वाचा

Rinku Rajguru Photos: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा महाराणी लुक, चाहते झाले फिदा

marathi.ndtv.com