Rinku Rajguru Photos: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा महाराणी लुक, चाहते झाले फिदा
Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta Image credit: Rinku Rajguru Insta अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर तिचे महाराणी लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Rinku Rajguru Insta रिंकू राजगुरूचा हा लुक शीतल सूर्यवंशीने स्टाइल केलाय तर प्राची साबळेने तिचा कमाल मेकअप केलाय.
Image credit: Rinku Rajguru Insta रिंकूने परिधान केलेला सुंदर पोशाख वस्त्रवेद ब्रँडचा आहे.
Image credit: Rinku Rajguru Insta लोहगड येथील छावणी रिसॉर्ट येथे रिंकूने हे सुंदर फोटोशूट केलंय.
Image credit: Rinku Rajguru Insta काही दिवसांपूर्वी रिंकूने राज्य शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
Image credit: Rinku Rajguru Insta आशा सिनेमासाठी रिंकूचा गौरव करण्यात आला होता.
Image credit: Rinku Rajguru Insta रिंकूने या पुरस्कार सोहळ्यासाठी सुंदर साडी नेसली होती. तिचा हा लुक देखील प्रचंड आकर्षक होता.
आणखी वाचा
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचे 10 Photos पाहून म्हणाल- बोल्ड आणि बिनधास्त
marathi.ndtv.com