लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिका फेम ऋत्विक तळवलकरने दिली प्रेमाची कबुली
Edited by Harshada J S
Image credit: Rutwik Talwalkar Insta
Image credit: Rutwik Talwalkar Insta
लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील सोहम म्हणजे ऋत्विक तळवलकरने खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिलीय.
Image credit: Rutwik Talwalkar Insta
ऋत्विक तळवलकरने अनुष्का चंदकला प्रपोज केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Rutwik Talwalkar Insta
अनुष्काने ऋत्विकला होकार देखील दिलाय.
Image credit: Rutwik Talwalkar Insta
ऋत्विक आणि अनुष्का चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
Image credit: Anushka Chandak Insta
अनुष्का चंदक शास्त्रीय नृत्य कथक शिक्षका आहे.
Image credit: Rutwik Talwalkar Insta
दरम्यान ऋत्विक तळवलकर सध्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेमध्ये सोहम चांदेकरची भूमिका साकारतोय.
Image credit: Rutwik Talwalkar Insta
अद्वैत चांदेकर आणि कला खरेप्रमाणे सोहमची भूमिकाही लोकप्रिय ठरलीय.
आणखी वाचा
मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटोवर चाहत्यांकडून हार्ट इमोजीचा पाऊस
marathi.ndtv.com