मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटोवर चाहत्यांकडून हार्ट इमोजीचा पाऊस
Edited by Harshada J S Image credit: Priyadarshini Indalkar Insta Image credit: Priyadarshini Indalkar Insta महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना प्रचंड आवडतंय.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये तिने बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात उपस्थिती दर्शवली होती.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शिनी इंदलकरने कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाच्या सुंदर ड्रेसची निवड केली होती.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta स्वीटहार्ट नेक डिझाइन असलेल्या या ड्रेसमुळे प्रियदर्शिनी इंदलकरचा लुक प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होता.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शिनी इंदलकरने या लुकमध्ये एकापेक्षा एक सुंदर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शिनी इंदलकरचा हा हॉट अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta चाहत्यांनी प्रियदर्शिनीच्या फोटोवर हार्ट इमोजीचा पाऊस पाडलाय.
आणखी वाचा
राहा कपूरची तब्बल 4 महिन्यांनंतर दिसली झलक, आलियाने लेकीसाठी घेतलाय मोठा निर्णय
marathi.ndtv.com