जुगल हंसराजच्या सुंदर पत्नीचे 10 फोटो, आतापर्यंत का होती मीडियापासून दूर?

Edited by Harshada J S Image credit: Jugal Hansraj Insta
Image credit: Jugal Hansraj Insta

जुगल हंसराज अभिनेता, लेखक आणि सिनेनिर्माता देखील आहे. 

Image credit: Jugal Hansraj Insta

जुगल हंसराजचा जन्म 26 जुलै 1972 रोजी मुंबईमध्ये झाला होता.

Image credit: Jugal Hansraj Insta

जुगलने 1983मध्ये 'मासूम' सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून अभिनय कारर्किदीस सुरुवात केली. 

Image credit: Jugal Hansraj Insta

जुगल यशराज फिल्म्सच्या आवडत्या कलाकारांपैकी एक होते. त्यांनी एकत्रित  कित्येक सिनेमे केले आहेत. 

1994मध्ये झळकलेल्या 'आ गले लग जा' सिनेमाच्या माध्यमातून त्याने करिअरची सुरुवात केली.

Image credit: Jugal Hansraj Insta
Image credit: Jugal Hansraj Insta

पण मोहब्बतें (2002) सिनेमामुळे जुगलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Jugal Hansraj Insta

जुगलने दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवताच 2008मध्ये यशराजचा अ‍ॅनिमेटेड सिनेमा 'रोडसाइड रोमिया'चे दिग्दर्शन केले. 

Image credit: Jugal Hansraj Insta

जुगलने कित्येक जाहिरातींमध्येही काम केलंय.

Image credit: Jugal Hansraj Insta

2022मध्ये नेटफ्लिक्सवरील 'मिसमॅच्ड' वेबसीरिजद्वारे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले.

जुलै 2014मध्ये जुगलने न्यूयॉर्कमधील NRI इन्व्हेस्टमेंट बँकर जॅस्मिन ढिल्लनसोबत लग्न केले. 

Image credit: Jugal Hansraj Insta
Image credit: Jugal Hansraj Insta

जुगलची पत्नी प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असते. या दाम्पत्यास एक मुलगा आहे. 

आणखी वाचा

भाबीजी घर पर हैं!फेम विभूतीच्या पत्नीचे 10 PHOTOS, दिसते प्रचंड सुंदर

marathi.ndtv.com