बॉलिवूडमधील या कलाकारांनी फॅन्ससोबतच थाटला संसार, ही अभिनेत्री तर 22 वर्षे लहान
Edited by Harshada J S Image credit: Amrita Rao Insta Image credit: Dimple Kapadia FP Insta डिंपल कपाडिया देखील राजेश खन्नांच्या मोठ्या चाहत्या होत्या. अवघ्या 16 वर्षांच्या असताना 1973मध्ये या दोघांनी लग्न केले.
Image credit: Shilpa Shetty Insta राज कुंद्राला शिल्पा शेट्टीच्या अभिनय आणि स्टाइलने वेड लावलं होतं. एका मीटिंगदरम्यान दोघांची ओळख झाली. 2009मध्ये दोघांनी लग्न केले.
Image credit: Amrita Rao Insta RJ अनमोलला अमृता रावचा साधेपणा भावला. दोघांमध्ये मैत्री झाली, 2016मध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
Image credit: Kiran Rao Insta किरण राव आमीर खानची खूप मोठी चाहती होती. लगान सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. 2005 या दोघांनी लग्न केले.
Image credit: Priya Runchal Insta जॉन अब्राहमची पत्नी प्रिया रुंचाल एक बँकर आहे. 2011मध्ये दोघांची ओळख झाली, 2014मध्ये त्यांचे लग्न झाले.
Image credit: Saira Banu Khan Insta सायरा बानो लहानपणापासूनच दिलीप कुमार यांच्या चाहत्या होत्या. बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो.
Image credit: Madhur Bhandarkar Insta रेनू नंबूदरीची दिग्दर्शक मधुर भंडारकरसोबत एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली. 2003मध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
Image credit: Ekta kapoor Insta
शोभा कपूर फ्लाइट अटेंडंट होत्या आणि जितेंद्र यांच्या मोठ्या चाहत्याही होत्या. दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेमाचे नाते निर्माण झाले.
आणखी वाचा
शर्वरी वाघचा बोल्ड बिकिनी लुक
marathi.ndtv.com