ये नशा ये खुशी, अब न कम हों कभी... तेजश्री प्रधान नव्या रुपात येतेय प्रेक्षकांच्या भेटीला 

Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

सर्वांची आवडती नायिका तेजश्री प्रधान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर कमबॅक करणार असल्याची माहिती देणारे पोस्ट देखील शेअर केले आहे. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

मालिका, सिनेमा की नाटक यापैकी कोणत्या माध्यमातून तेजश्री कमबॅक करतेय, याबाबत तिने माहिती दिलेली नाही. 

कोणत्या माध्यमात पाहायला सर्वात जास्त आवडेल, असा प्रश्नही तिने चाहत्यांना विचारला. 

Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

3 जूनला इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तेजश्रीने 'लवकरच तुमच्या भेटीला येत्ये… काहीतरी आणखी छान घेऊन'अशी माहिती चाहत्यांनी दिली होती.

Image credit: Tejashri Pradhan Insta

दरम्यान 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेद्वारे तेजश्री प्रधान घराघरात पोहोचलीय. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

यानंतर तिने अनेक मालिका-सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

नुकतेच तिची मुख्य भूमिका असलेली 'प्रेमाची गोष्ट' मालिका प्रचंड गाजली. पण तिने मालिकेतून अचानक एक्झिट घेतली. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्रीने अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

पण आता तेजश्रीची पुन्हा भेट होणार असल्याने चाहत्यांमध्ये तिच्या नव्या प्रोजेक्टबाबत उत्सुकता निर्माण झालीय. 

आणखी वाचा

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अक्षय कोठारीने धुमधडाक्यात केले लग्न PHOTOS

marathi.ndtv.com