MET Gala म्हणजे काय? तिकिटाची किंमत किती असते?

Edited by Harshada J S Image credit: AP/PTI
Image credit: AP/PTI Image credit: AP/PTI
Image credit: AP/PTI

शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ यासारख्या सेलिब्रिटींचा मेट गाला 2025मध्ये स्टायलिश लुक पाहायला मिळाला. 

पण मेट गाला म्हणजे काय? हे तुम्हाला माहितीय का...

Image credit: AP/PTI

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात लोक नेमके काय करतात? जाणून घेऊया माहिती...

Image credit: AP/PTI

निधी उभारण्यासाठी मेट गालाचे आयोजन केले जाते, ज्याद्वारे कॉश्युम  इन्स्टिट्युटसाठी पैसा उभारला जातो.

Image credit: AP/PTI

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.   

Image credit: AP/PTI

फॅशनशी संबंधित थीमनुसार सेलिब्रिटी पोशाख परिधान करुन या कार्यक्रमात सहभागी होतात. 

Image credit: AP/PTI

कलाकार मंडळी आर्ट आणि ड्रामासह पोशाख परिधान करुन इव्हेंटची थीम सादर करतात. 

Image credit: AP/PTI

मेट गालाच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचे एकापेक्षा एक आगळेवेगळे लुक पाहायला मिळतात. 

Image credit: AP/PTI

मेट गालामध्ये सर्वसामान्य लोक सहभागी होऊ शकत नाही. केवळ सेलिब्रिटी आणि फॅशनशी संबंधित डिझाइनर-मॉडेल्सचाच समावेश असतो. 

Image credit: AP/PTI

वोग मॅगझिन आणि मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टचे कॉश्युम इन्स्टिट्युट या कार्यक्रमाचे होस्टिंग करतात. 

Image credit: AP/PTI

यंदाच्या मेट गालाच्या एका तिकिटाची किंमत जवळपास 50 हजार डॉलर म्हणजे 40 लाख रुपये इतकी आहे. 

Image credit: AP/PTI

आणखी वाचा

'अशी ही बनवाबनवी पार्ट 2 येणार? वाचा सचिन पिळगांवकर काय म्हणाले

marathi.ndtv.com