श्रीदेवीला या मराठी अभिनेत्रीचा अभिनय पाहून फुटला घाम, भीतीपोटी थेट सीनवर कात्री

Edited by Harshada J S Image credit: Sridevi Kapoor Insta
Image credit: Sridevi Kapoor Insta

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी सुपरस्टार म्हणून ओळखली जात होती. 

Image credit: Sridevi Kapoor Insta

श्रीदेवीने तिच्या कारर्किदीमध्ये कित्येक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. 

Image credit: Sridevi Kapoor Insta

पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा अभिनय पाहून श्रीदेवी चक्क घाबरली होती, असे म्हणतात. 

ती अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून त्यांचं नाव आहे रीमा लागू. 

Image credit: Mrunmayee Lagoo Insta
Image credit: Mrunmayee Lagoo Insta

रीमा लागूंनी गोविंदापासून ते सलमान खानपर्यंत कित्येक अभिनेते-अभिनेत्रींच्या आईची भूमिका निभावलीय. 

गुमराह सिनेमामध्ये रीमा यांनी श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारली होती. 

Image credit: Mrunmayee Lagoo Insta
Image credit: Sridevi Kapoor Insta

1993मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट आणि निर्माते यश जोहर होते. सिनेमातील रीमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीला असुरक्षित वाटू लागले, असे म्हणतात.

Image credit: Sridevi Kapoor Insta

रीमा यांच्या दमदार अभिनयापुढे आपली भूमिका फिकी पडू शकते, अशी भीती श्रीदेवीला वाटू लागली. 

Image credit: Sridevi Kapoor Insta

रिपोर्ट्सनुसार या भीतीने श्रीदेवीने दिग्दर्शक-निर्मात्याकडे मागणी करून रीमा यांच्या कित्येक सीन्सवर कात्री लावली होती. 

आणखी वाचा

  Dead On Arrival डेड ऑन अरायव्हल म्हणजे काय?

marathi.ndtv.com