सनी लियोनीला आहे 'ही' विचित्र सवय, तुम्हीही म्हणाल 'कंट्रोल सनी'

Edited by Harshada J S Image credit: Sunny Leone Instagram 
13/05/2024

सनी लियोनीचे खरे नाव करणजीत कौर असे आहे.

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी सनी अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

डेनियल वेबर हा सनीचा पती आहे. हे जोडपे दोन मुले आणि एका मुलीचे पालक आहेत. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

सनी लियोनी आणि डेनियल वेबर सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

सनी लियोनीने बिग बॉस 5 सिझनमध्ये स्पर्धक म्हणूनही हजेरी लावली होती. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

सनी लियोनीने वर्ष 2012मध्ये 'जिस्म-2' सिनेमाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

सनी लियोनीचे 'बेबी डॉल' हे अतिशय लोकप्रियही ठरले होते. पिंक लिप्स, लैला मैं लैला, देसी लुक्स व सैयां सुपरस्टार यासारखी गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

सनी लियोनीला दर 15 मिनिटांनी पाय धुण्याची चित्रविचित्र सवय आहे. याबाबतची माहिती तिनेच एका मुलाखतीत सांगितली होती. 

13/05/2024 Image credit: Sunny Leone Instagram 

आणखी वाचा

अभिनयाव्यतिरिक्त शेतीही करतात हे 6 अभिनेते

marathi.ndtv.com