अभिनेत्यांपेक्षा क्रिकेटरच जाहिरातींद्वारे
 कमावतायेत पैसाचपैसा 

Edited by Harshada J S  Image credit: PTI

अभिनेत्यांच्या तुलनेत क्रिकेटरच जाहिरातींद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा कमावत असल्याचे दिसत आहे. 

Image credit: Canva

यादीमध्ये टॉप 3 मध्ये एकाही अभिनेत्याचे नाव दिसत नाहीय. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

यादीमध्ये सर्वात अव्वल स्थानी विराट कोहली आहे.

Image credit: Virat Kohli Insta

दुसऱ्या क्रमांकावर स्टार क्रिकेटर एमएस धोनी आहे. 

Image credit: M S Dhoni Insta

सचिन तेंडुलकर यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

Image credit: Sachin Tendulkar Insta

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीनुसार शाहरुख यादीमध्ये अव्वलस्थानी आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

पाचव्या क्रमांकावर खिलाडी अक्षय कुमार आहे. 

Image credit: Akshay Kumar Insta

अक्षय कुमारनंतर बिग बी अमिताभ बच्चन आणि सातव्या क्रमांकांवर साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुन आहे.

Image credit: Amitabh Bachchan Insta

यानंतर अनुक्रमे सलमान खान, ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा क्रमांक लागतो. 

Image credit: Salman Khan Insta

आणखी वाचा

ठरलं तर मग! रेश्मा शिंदेचा या दिवशी पार पडणार विवाहसोहळा

marathi.ndtv.com