भारतातील सर्वाधिक महागडे शहर 

Image credit: Canva Edited by Harshada J S

मर्सर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबई हे सर्वाधिक महागडे शहर असल्याची माहिती समोर आली आहे. 

Image credit: Canva

मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी नवी दिल्लीचे नाव आहे. 

Image credit: Canva

सर्वेक्षणातील माहितीनुसार येथील खाण्यापिण्याचा व वास्तव्याचा खर्च अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे.

Image credit: Canva

म्हणजेच घराचे भाडे, वीज बिल, प्रवास-खाण्यापिण्याचा खर्च इत्यादी गोष्टींच्या तुलनेत मुंबई शहर महागडे आहे. 

Image credit: Canva

आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर सर्वाधिक महागड्या शहराच्या यादीत हाँगकाँग शहर पुन्हा एकदा अव्वल स्थानी आहे.

Image credit: Canva

पण या यादीमध्ये मुंबई 21व्या तर दिल्ली 30व्या स्थानावर आहे. 

Image credit: Canva

मुंबई-दिल्लीतील वाढणारे रोजगार हे महागाईमागील कारण असल्याचे म्हटले जात आहे.

Image credit: Canva

मुंबई-पुणे दोन्ही शहर वीजबिलाच्या खर्चातही सर्वाधिक महागडी शहरे ठरली आहेत. 

Image credit: Canva

मुंबई-दिल्लीनंतर भारतातील महागड्या शहरांच्या यादीत चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे व कोलकाताचा समावेश आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

भारतातील सर्वाधिक थंड तापमानाची 8 ठिकाणे

marathi.ndtv.com