नोरा फतेहीचा मृत्यू? काही मिनिटांत 'या' व्हिडीओमुळे सत्य झाले उघड

Image credit: Nora Fatehi FB Edited by Shreerang Khare
Image credit: Nora Fatehi FB

अभिनेत्री नोरा फतेहीच्या चाहत्यांना बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) जबर धक्का बसला.

Image credit: Nora Fatehi FB

झिप लाइनवरून जात असलेल्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Image credit: Canva

व्हिडीओतील महिला उंचावरून खाली पडते आणि तिचा मृत्यू होतो, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ही महिला नोरा फतेही असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये सांगण्यात येत होते.

Image credit: Nora Fatehi FB

mystic sufiyan नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. 

Image credit: Nora Fatehi FB

व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये famous bollywood actor death, bad news for bollywood असं लिहिले आहे. 

Image credit: Nora Fatehi FB
Image credit: Nora Fatehi FB

या व्हिडीओचं सत्य उघडकीस आल्यानंतर नोराच्या चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. 

एका चाहत्याने म्हटलंय की, हा व्हिडीओ 19 तासांपूर्वीचा आहे आणि नोरा फतेहीने चार तासांपूर्वीच तिचा व्हिडीओ शेअर केलाय. 

Image credit: Nora Fatehi FB

नोराच्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्याचे अकाउंट बंद करा, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे. 

Image credit: Nora Fatehi FB

काही दिवसांपूर्वी पूनम पांडेनंही तिचा मृत्यू झाल्याची बातमी पसरवली होती. 

Image credit: Poonam Pandey Insta

सवंग प्रसिद्धीसाठी तिने असं केल्याचं उघड झालं होतं. 

Image credit: Poonam Pandey Insta

दरम्यान येत्या काळात नोरा फतेही कन्नड चित्रपट केडी-द डेव्हील, हाऊसफुल-5 आणि हरी हर वीर मल्लू या चित्रपटांत दिसणार आहे. 

Image credit: Nora Fatehi FB

आणखी वाचा

या मराठी अभिनेत्रींच्या बोल्ड सीनने उडाली होती खळबळ

marathi.ndtv.com