'या' मराठी अभिनेत्रींच्या बोल्ड सीनने उडाली होती खळबळ, शेवटचं नाव आहे धक्कादायक

Image credit: Sai Tamhankar Insta Edited by Shreerang Khare
Image credit: Sai Tamhankar Insta

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. 

Image credit: Sai Tamhankar Insta

'नो एण्ट्री पुढे धोका आहे' या चित्रपटात सईने बिकिनी घातली होती. तिचा हा सीन बराच चर्चेत होता.

Image credit: Sai Tamhankar Insta

'हंटर' चित्रपटामधील सई आणि गुलशनच्या किसिंग सीनचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. 

Image credit: Sai Tamhankar Insta

'समांतर' मालिकेतील स्वप्नील जोशीसोबतचा आणि क्राइम बीट वेब सीरिजमधील लेस्बिअन किसिंग सीनही गाजला होता. 

Image credit: Radhika Apte FB

 'पार्च्ड' (Parched) चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटेचा न्यूड सीन दाखवण्यात आला होता. 

Image credit: Radhika Apte FB

राधिका आपटेचा आदिल हुसेनसोबतचा हा सीन लीक झाला होता. 

Image credit: Radhika Apte FB

हे दृश्य चित्रपटाची गरज होते, असे राधिकाने म्हटले होते. 

Image credit: Radhika Apte FB

'द वेडींग गेस्ट'मधील राधिका आपटेच्या अर्धनग्न दृश्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

Image credit: Neha Mahajan FB

नेहा महाजनने 'द पेटेंड हाऊस' या चित्रपटामध्ये अतिशय बोल्ड सीन दिला होता. 

Image credit: Chhaya Kadam FB

'न्यूड' चित्रपटामध्ये छाया कदम यांनीही बोल्ड सीन दिला होता.

'न्यूड' चित्रपटातच अभिनेत्री कल्याणी मुळेचाही बोल्ड सीन होता. 

Image credit: Chhaya Kadam FB

'CRD' नावाच्या चित्रपटामध्ये अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेनेही बोल्ड सीन दिला होता. 

Image credit: Mrinmayee Godbole FB

प्रिया बापटने 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये पावलीन गुजरालसोबत लेस्बिअन किसिंग सीन दिला होता.

Image credit: Priya Bapat FB

आणखी वाचा

लिएंडर पेसची लेक दिसते प्रचंड सुंदर, PHOTO वरून नजर हटणारच नाही

marathi.ndtv.com