Esha Dey Real Name: ईशा डेचं खरं नाव माहितीये का? काय आहे यामागील कहाणी

Edited by Harshada J S Image credit: Esha Dey Insta
Image credit: Esha Dey Insta

ईशा डेने स्वतःच्या नावामागील एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केलाय. 

Image credit: Esha Dey Insta

एका मुलाखतीमध्ये ईशाने तिच्या नावाबाबतचा किस्सा सांगितला आहे. 

Image credit: Esha Dey Insta

ईशा डे ड्रामा स्टुडिओ लंडनमध्ये शिकत होती. 

Image credit: Esha Dey Insta

कार्यक्रमादरम्यान तेथे कलाकारांची नावं घेण्यासाठीची विशिष्ट पद्धत आहे.   

Image credit: Esha Dey Insta

कोर्सच्या शेवटच्या काळादरम्यान तिने कास्टिंग ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. 

Image credit: Esha Dey Insta

ईशाचे आडनाव वडनेरकर असे आहे. हे नाव घेतल्यास तिला दोन-तीनदा गंमतीशीर अनुभव आला. 

Image credit: Esha Dey Insta

नावाचं उच्चारण कसे करतात? असा प्रश्न तिथली माणसं ईशाला विचारत असत.

Image credit: Esha Dey Insta

त्यावेळेस शिक्षक जॉनी केम्प यांनी हवं असल्यास काहीतरी वेगळं नाव घे, असा सल्ला ईशाला दिला. 

Image credit: Esha Dey Insta

अनेक आडनावं काढली आणि त्यातून ईशा डे ऐकायला छान वाटलं म्हणून या नावाची निवड केली, असे ईशाने सांगितलं. 

आणखी वाचा

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लेकीची पहिली झलक Photo

marathi.ndtv.com