IASची तयारी करता-करता पोहोचली कान्समध्ये, नॅन्सी त्यागीची प्रेरणादायी कहाणी

Edited by Harshada J S Image credit: Nancy Tyagi Instagram
28/05/2024

सोशल मीडियावर फॅशनचा जलवा दाखवणारी नॅन्सी त्यागी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील उपस्थितीमुळे ग्लॅमरच्या दुनियेत चर्चेत आली आहे. 

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

मूळची उत्तर प्रदेशातील असणारी 23 वर्षीय नॅन्सीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 7 लाखांहून 22 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

अभिनेत्री सोनम कपूर व हिना खानने आपले आऊटफिट्स डिझाइन करण्याची ऑफरही तिला दिली आहे. 

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

IASची तयारी करण्यासाठी नॅन्सी वर्ष 2020 मध्ये दिल्लीत आली होती. पैशांची चणचण असल्याने तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणून कान्समध्ये नॅन्सीला आमंत्रण देण्यात आले होते. 

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

कान्समध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी नॅन्सीने 4 ड्रेस डिझाइन केले होते. हे ड्रेस तयार करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागला. 

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

'माझा 17 वर्षांचा भाऊ माझ्यासाठी आदर्श आहे, त्याच्याकडून मला प्रेरणा मिळते', असे नॅन्सी म्हणते. 

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

नॅन्सीचे वडील गावामध्ये ट्रान्सपोर्टचे काम करतात. त्यांनीही लाडक्या लेकीची मदत केली. 

28/05/2024 Image credit: Nancy Tyagi Instagram

आणखी वाचा

 भन्साळींची भाची दिसते इतकी सुंदर, वेब सीरिजमुळे चर्चेत

marathi.ndtv.com