100 किलोचा ड्रेस घालून उर्फी जावेद आली टेम्पोतून 

Edited by Harshada J S
14/04/2024

उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशनेबल लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. 

14/04/2024

उर्फीच्या ड्रेस कलेक्शनचे डिझाइन इतके हटके असतात की ज्याची कोणीही कल्पनाही करू शकत नाही.

14/04/2024

सोशल मीडियावर सध्या उर्फीचे नव्या अवतारातील फोटो व्हायरल होत आहेत.