Fasting Recipes: उपवासाचा पराठा रेसिपी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का? तर मग उपवासाचा पराठा नक्की ट्राय करून पाहा.
Image credit: Canva
साबुदाण्याचा पराठा कसा तयार करायचा? याची स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घेऊया...
Image credit: Canva
सामग्री: एक वाटी साबुदाणे, दोन छोटे बटाटे, मीठ, जीरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल
Image credit: Canva
एका पॅनमध्ये साबुदाणे भाजून घ्या. भाजलेले साबुदाणे मिक्सरमध्ये वाटून त्याचे पीठ तयार करा.
Image credit: Canva
पीठ चाळणीने चाळून घ्यावे. पिठामध्ये उकडलेले बटाटे मॅश करा.
Image credit: Canva
त्यानंतर मीठ, जीरे, चिरलेली मिरची, कोथिंबीर मिक्स करा.
Image credit: Canva
पराठ्याचे पीठ व्यवस्थित मळून घ्या. काही मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा. यानंतर पिठाचे छोटे गोळे तयार करून पराठे लाटून घ्यावे.
Image credit: Canva
गॅसच्या मध्यम आचेवर पॅनमध्ये पराठे शेकून घ्यावे.
Image credit: Canva
खोबऱ्याच्या चटणीसोबत गरमागरम साबुदाण्याच्या पराठ्यांचा आस्वाद घ्या.
Image credit: Canva
आणखी वाचा
Jalebi In Sanskrit: जिलबीला संस्कृतमध्ये काय म्हणतात?
marathi.ndtv.com