जिलबीला संस्कृतमध्ये काय म्हणतात?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सणउत्सव साजरे करताना गोड पदार्थ आवर्जून तयार केले जातात किंवा बाजारातून विकत आणले जातात.
Image credit: Canva
मिठाईची चर्चा होत असताना जिलबीला विसरून कसे चालेल.
Image credit: Canva
काही लोक नाश्त्यामध्येही जिलबीचा समावेश करतात.
Image credit: Canva
दसरा सणालाही विशेषतः जिलबीचा आस्वाद घेतला जातो.
Image credit: Canva
जिलबीला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात? हे तुम्हाला माहिती आहे का...
Image credit: Canva
प्रश्नाचे उत्तर थोडेसे कठीण आहे, पण आम्ही तुम्हाला याचे उत्तर नक्की सांगणार आहोत.
Image credit: Canva
जिलबीला संस्कृत भाषेमध्ये 'सुधा कुंडलिका' असे म्हणतात.
Image credit: Canva
आणखी वाचा
Kiwi Tart Recipe: कीवीची हटके आणि टेस्टी रेसिपी
marathi.ndtv.com