मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास शरीरात कोणते बदल होतील?
Edited by Harshada J S Image credit: Canva
मेथीच्या दाण्यांचे पाणी आरोग्यासाठी
लाभदायक मानले जाते.
Image credit: Canva
मेथीच्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा समावेश आहे.
Image credit: Canva
रात्री ग्लासभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्यावे.
Image credit: Canva
मेथीच्या बियांमध्ये ग्लुकोमेनन फायबर असते, यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मेथीच्या दाण्यांमधील सोल्युबल फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे चयापचयाची क्षमता मजबूत होते आणि वारंवार भूक लागत नाही.
Image credit: Canva
मेथीच्या दाण्यामधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयविकारांपासून शरीराचे संरक्षण करते.
Image credit: Canva
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे संधिवात आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रोज रिकाम्या पोटी 7 कढीपत्ता चावून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com