रोज रिकाम्या पोटी 7 कढीपत्ता चावून खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
भारतीय पाककृतींमध्ये कढीपत्त्याचा आवर्जून वापर केला जातो. कढीपत्त्यामुळे पदार्थांची चव वाढते.
Image credit: Canva
कढीपत्त्यामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. कित्येक गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
नियमित रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास कित्येक फायदे मिळतील.
Image credit: Canva
कढीपत्त्यामध्ये लोह, प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी इत्यादी पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
रोज 7-8 कढीपत्त्याची पाने चावून खाणे लाभदायक मानले जाते.
Image credit: Canva
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते.
Image credit: Canva
कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
कढीपत्त्याची पाने चावून गरम पाणी प्यावे. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता वाढून वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होऊ शकतील.
Image credit: Canva
मधुमेहींसाठी कढीपत्त्याची पाने खाणे वरदान ठरेल. यामुळे रक्तशर्करेची तसेच खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रोज जायफळ खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील?
marathi.ndtv.com