दुधामध्ये रोज 2 अंजीर भिजवून खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
अंजीरमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. तर दूध कॅल्शिअम-प्रोटीनचे उत्तम स्त्रोत मानले जाते.
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी दुधामध्ये अंजीर भिजवून खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
अंजीर आणि दुधामुळे शरीराला पोटॅशिअम-मॅग्नेशिअमचा पुरवठा होईल.
Image credit: Canva
हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
झोपेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दुधामध्ये अंजीर भिजवून खावे, यामुळे चांगली झोप येईल.
Image credit: Canva
अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अंजीरमध्ये फायबर देखील जास्त आहे, ज्यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
अंजीरमधील पोषणतत्त्वांमुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
पैशांच्या समस्येपासून सुटका हवीय? पाकिटात 3 अख्खे लवंग ठेवण्याचे फायदे
marathi.ndtv.com