पाकिटात 3 अख्खे लवंग ठेवण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva धन-धान्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये कित्येक उपाय सांगितले गेले आहेत.
Image credit: Canva यापैकीच एक उपाय म्हणजे पाकिटात तीन अख्खे लवंग ठेवणे.
Image credit: Canva हिंदू धर्मामध्ये देवीची उपासना, लक्ष्मीपूजनामध्ये लवंगाचा वापर करावा, असे म्हटले जाते.
Image credit: Canva मान्यतेनुसार पाकिटामध्ये लवंग ठेवल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो, देवीचा आशीर्वाद मिळतो.
Image credit: Canva लवंगमुळे धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासही मदत मिळते; असे म्हणतात.
Image credit: Canva वास्तूशास्त्रामध्येही तिजोरीमध्ये लवंग ठेवण्याचा सल्ला दिला गेलाय.
Image credit: Canva लवंगाच्या सुगंधामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
Image credit: Canva वास्तूशास्त्रानुसार, लवंग पाकिटामध्ये ठेवल्यास नोकरीशी संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva शुक्रवारी तीन अख्खे लवंग दुर्गामातेला अर्पण करुन पाकिटात ठेवल्यास देवीचा आशीर्वाद मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
कोलेजन वाढवण्यासाठी रामबाण उपाय, नियमित खा हे एक फळ
marathi.ndtv.com