जीरे की ओव्याचे पाणी, वेटलॉससाठी काय ठरेल सर्वाधिक परिणामकारक?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास शरीराची चयापचयाची गती अधिक वेगवान होते. यामुळे वेटलॉस होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva जिऱ्यामधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील चरबी कमी होण्यास आणि पोट हलके राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva ओव्याच्या पाण्यामुळे पचनप्रक्रिया मजबूत होते आणि गॅस-अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva ओव्यातील थायमोल तत्त्वांमुळे फॅट्सचे पचन होण्यास मदत मिळते, यामुळे वजन जलदगतीने कमी होऊ शकते.
Image credit: Canva पोटावरील अतिरिक्त चरबी आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांसाठी ओव्याचे पाणी अधिक फायदेशीर ठरते.
Image credit: Canva चयापचयाची क्षमता कमकुवत असेल, थकवा जाणवत असेल तर जिऱ्याचे पाणी पिणे लाभदायक ठरेल.
Image credit: Canva वजन कमी करण्यासाठी ओवा-जीरा दोन्ही प्रकारच्या पाण्यामुळे मदत मिळू शकते.
Image credit: Canva स्वतःच्या आवश्यकतेनुसार योग्य पर्याय निवडावा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
बेली फॅट्स कमी करण्यासाठी 6 जबरदस्त उपाय
marathi.ndtv.com