चिया सीड्स खाण्याचे गंभीर दुष्परिणाम, कोणी सेवन करू नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात चिया सीड्स खाल्ल्यास कित्येक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

चिया सीड्सचे सेवन कोणी करू नये, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त प्रमाणात या बिया खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

अ‍ॅलर्जी, त्वचेशी संबंधित समस्या, डोळ्यातून पाणी येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण असते, यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाबाची पातळी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Image credit: Canva

घशामध्ये खवखव देखील होऊ शकते. 

Image credit: Canva

आरोग्याशी संबंधित या समस्या टाळण्यासाठी मर्यादित स्वरुपातच चिया सीड्सचे सेवन करावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पाण्यात या गोष्टी मिक्स करून प्या, पोट होईल पटकन स्वच्छ

marathi.ndtv.com