पाण्यात या गोष्टी मिक्स करून प्या, पोट होईल पटकन स्वच्छ 

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या जीवनात आणि जंक फुडच्या सेवनामुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते. परिणामी पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Image credit: Canva

पोट स्वच्छ होण्यासाठी काही घरगुती
उपाय देखील रामबाण ठरू शकतात.

Image credit: Canva

रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करुन प्यावे. यामुळे आतड्यांची खोलवर स्वच्छता होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावा. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

रात्रभर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप भिजत ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतील. 

Image credit: Canva

1 चमचा जीरे पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. जिऱ्यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

रात्रभर पाण्यात मुठभर मनुके भिजत ठेवा, सकाळी ते पाणी प्यावे. 

Image credit: Canva

मनुक्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पाणी कमी प्रमाणात पिताय? होतील इतक्या गंभीर समस्या

marathi.ndtv.com