आंबेहळदीचे अद्भुत औषधी गुणधर्म 

Image credit: Canva
Edited by Harshada J S

न्युट्रिशनिस्ट निधी चौधरीच्या मते, आंबेहळदीमध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियाव्यतिरिक्त अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत.

Image credit: Canva

आंबेहळदीतील तत्त्व शरीरातील लायपोक्सिनेज आणि इंड्युसिबलची पातळी कमी करण्याचे कार्य उत्तमरित्या करतात. 

Image credit: Canva

आंबेहळदीतील औषधी गुणधर्मामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

शरीरावरील एखादी जुनी जखम किंवा फार वर्षांपूर्वीचे दुखणे कमी करायचे असल्यास आंबेहळदीचा लेप वापरावा. 

Image credit: Canva

आंबेहळदीच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आंबेहळदीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास नैराश्याची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अर्धा कप पाणी आणि दुधामध्ये तुम्ही आंबेहळद मिक्स करून प्यायल्यास शरीराला मोठे फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी रिकाम्या पोटी ओले खोबरे खाण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com