सकाळी रिकाम्या पोटी ओले खोबरे खाण्याचे अद्भुत फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही जण स्वयंपाकामध्ये ओल्या खोबऱ्याचा हमखास समावेश करतात. कारण नारळामध्ये आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतेच. पण ओले खोबरे खाल्ल्यासही शरीरास मोठे फायदे मिळतात? हे तुम्हाला माहिती आहे का...

Image credit: Canva

ओले खोबरे खाणे आपल्या संपूर्ण शरीरास फायदेशीर असते. 

Image credit: Canva

रोज सकाळी रिकाम्या पोटी ओले खोबरे खाल्ल्यास शरीरावर कोणकोणते परिणाम होतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

ओल्या खोबऱ्यामध्ये लोह, पोटॅशिअम, झिंक, मॅग्नेशिअम यासारख्या पोषकघटकांचा समावेश आहे, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. 

Image credit: Canva

ओल्या खोबऱ्यामध्ये 61 टक्के फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

ओल्या खोबऱ्यामध्ये हेल्दी फॅट्स अधिक आहेत, ज्यामुळे केस आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

ओल्या खोबऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Beauty Tips: केसांच्या वाढीसाठी खा 'या' पावरफुल बिया

marathi.ndtv.com