इवल्याशा हिरव्या फळामुळे शरीरातील फॅट्स होतील झटकन कमी

Image credit: Hruta Durgule Instagram Edited by Harshada J S 

वेटलॉस करण्यासाठी बहुतांश जण आवळ्याचे सेवन करतात. आवळ्यामध्ये पोषणतत्त्वांचे प्रमाण जास्त असते आणि हे फळ आरोग्यास लाभदायकही आहे.

Image credit: Canva

रीसर्च व आयुर्वेदानुसार, आवळ्यातील पोषकघटकांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

आवळा खाल्ल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. चयापचयाची प्रक्रिया निरोगी असेल तर जास्तीत जास्त कॅलरीज् बर्न होतात. 

Image credit: Canva

फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा. फायबरमुळे शरीराची पचनप्रक्रिया निरोगी राहते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते. 

Image credit: Canva

आवळ्यातील पोषकघटकांमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. यामुळे यकृत डिटॉक्स होते आणि पचनप्रक्रिया सुधारते.

Image credit: Canva

आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण मुबलक असते. यामुळे फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण होते. 

Image credit: Canva

आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील रक्तशर्करा देखील नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो.

Image credit: Canva

आवळ्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते आणि आळस दूर होता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

भेसळयुक्त तूप खाताय? ओळखण्यासाठी घरातच करा 5 सोप्या टेस्ट

marathi.ndtv.com