Banana Side Effects: या चार लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये, कारण...
आरोग्याशी संबंधित या समस्या असल्यास केळी खाणे हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
कोणत्या लोकांनी केळी खाऊ नये, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. यामुळे किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्या रुग्णांनी केळी खाणे टाळावे.
Image credit: Canva
केळी खाल्ल्यानंतर अॅलर्जी होत असेल तर केळी खाऊ नका.
Image credit: Canva
केळ्यामुळे खाज येणे, श्वासोच्छवास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असतील तर केळी खाऊ नका.
Image credit: Canva
केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते, म्हणून मधुमेहग्रस्तांसाठी केळी खाणे हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. रिकाम्यापोटी केळी खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी या समस्या होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
काकडी खाण्यापूर्वी त्याचे देठ काकडीवर का घासावे?
marathi.ndtv.com