काकडी खाण्यापूर्वी त्याचे देठ काकडीवर का घासावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

काकडीचे देठ कापून ते काकडीवर घासले जाते, ही क्रिया तुम्ही घरामध्ये अनेकदा पाहिली असेल. 

Image credit: Canva

पण असे का केले जाते, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? 

Image credit: Canva

काकडीच्या देठामध्ये कुकुर्बिटेसिन नावाचे रसायन असते. 

Image credit: Canva

कुकुर्बिटेसिन रसायन पांढऱ्या रंगाचे आणि चवीला कडवट असते. 

Image credit: Canva

हा कडवटपणा दूर करण्यासाठी काकडीचे देठ काकडीवर घासले जाते. 

Image credit: Canva

ही क्रिया करताना काकडीतून पांढऱ्या रंगाचा फेस येतो आणि काकडीचा कडवटपणाही दूर होतो. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार काकडीतील या रसायनामुळे पोटात गॅस होऊ शकतो. 

Image credit: Canva

विशेष म्हणजे कुकुर्बिटेसिन हे रसायन देशी काकडीमध्येच आढळते. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दह्यात हे मिक्स करुन खा, पोटातील घाण पडेल बाहेर

marathi.ndtv.com