मोठमोठ्या आजारांवर गुणकारी आहेत 'या' इवल्याशा बिया
Edited by Harshada J S Image credit: Canva 11/05/2024 अळशीच्या बिया आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. इवल्याशा बियांचे जाणून घेऊया फायदे.
11/05/2024 Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी1, प्रोटीन, कॉपर, मॅगनीज, ओमेगा 3 फॅटी अॅसिडसह कित्येक पोषणतत्त्व मोठ्या प्रमाणात आहेत.
11/05/2024 Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये फॅटी अॅसिड आणि फायबरचे घटक अधिक प्रमाणात असल्याने मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
11/05/2024 Image credit: Canva योग्य प्रमाणात अळशीच्या बियांचे सेवन केले तर हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळते.
11/05/2024 Image credit: Canva अळशीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता-अपचन यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.
11/05/2024 Image credit: Canva वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया लाभदायक मानल्या जातात.
11/05/2024 Image credit: Canva हार्मोन असंतुलनाची समस्या दूर करण्यासाठी अळशीच्या बियांचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
11/05/2024 Image credit: Canva कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएटमध्ये अळशीच्या बियांचा समावेश करावा.
11/05/2024 Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
11/05/2024 Image credit: Canva आणखी वाचा
दह्यासह हे पदार्थ खाताय? होतील गंभीर परिणाम
marathi.ndtv.com