Health Tips: 'या' हिरव्या लांबसडक भाजीच्या ज्युसचे अगणित फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva
22/05/2024

आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात.

22/05/2024 Image credit: Canva

दुधीभोपळ्याचे सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते फायदे मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

22/05/2024 Image credit: Canva

दुधीभोपळ्यामध्ये 96% पाणी असते. याशिवाय फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, लोह, सोडिअम यासारख्या पोषणतत्त्वांचाही समावेश आहे. 

22/05/2024 Image credit: Canva

दुधीभोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

22/05/2024 Image credit: Canva

दुधीभोपळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या भाजीचा रस प्यायल्यास वजन घटण्यास मदत मिळू शकते. 

22/05/2024 Image credit: Canva

केसांनाही फायदे मिळतात. पौष्टिक गुणधर्मांमुळे केस काळे व चमकदार राहण्यास मदत मिळते. 

22/05/2024 Image credit: Canva

दुधीभोपळ्याचा रस तयार केल्यानंतर गाळून पिऊ नये. अन्यथा शरीरास फायबरचा पुरवठा होणार नाही. 

22/05/2024 Image credit: Canva

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

22/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

ऊसाचा रस उन्हाळ्यामध्ये पिणे फायदेशीर की नुकसानदायक?

marathi.ndtv.com