Vastu Tips : वास्तुनुसार कोणत्या दिशेला घराचे मुख्य द्वार नसावे?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य द्वार योग्य दिशेला असेल तर घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही.
Image credit: Canva
वास्तुशास्त्रानुसार मुख्य द्वारासाठी उत्तर-पूर्व, उत्तर आणि पूर्व दिशा सर्वात चांगली मानली जाते.
Image credit: Canva
घराचे मुख्य द्वार शुभ दिशेला असेल तर घरात देवी लक्ष्मीचा निवास कायम राहतो. या दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो, असे म्हणतात.
Image credit: Canva
वास्तुनुसार प्रवेशद्वार उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशादरम्यान असेल तर सुखसमृद्धी-धनाचा लाभ मिळतो.
Image credit: Canva
वास्तुनुसार प्रवेशद्वार दक्षिण पश्चिम दिशेला कधीही नसावे. यामुळे घराचे नुकसान होऊ शकते.
Image credit: Canva
दक्षिणमुखी घर वास्तुनुसार शुभ मानले जात नाही. यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
Image credit: Canva
वास्तुनुसार घराचे मुख्य द्वार कायम स्वच्छ असावे. दारासमोर रांगोळी काढावी, दिवा लावावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
लाल तिखट की हिरवी मिरची? कोणता पर्याय आहे सर्वाधिक आरोग्यदायी
marathi.ndtv.com