पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 आसनांचा करा सराव
Edited by Harshada J S Image credit: Canva
अन्नाचे पचन योग्यरित्या न झाल्यास पोटदुखीच्या समस्येचा वारंवार सामना करावा लागतो. गॅस, अॅसिडिटीचाही त्रास होतो.
Image credit: Canva
पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास नियमित योगासनांचा सराव करावा.
Image credit: Canva
पश्चिमोत्तानासनामुळे गॅस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. पोटावरील चरबी देखील कमी होऊ शकते.
Image credit: Canva
बालासनाचा नियमित सराव केल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
गॅस आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास पवनमुक्तासनाचा सराव करावा. पोटाचे स्नायू देखील मजबूत होतील.
Image credit: Canva
त्रिकोणासनामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळू शकते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका होईल.
Image credit: Canva
पचनसंस्था मजबूत राहण्यासाठी अर्धमत्स्येंद्रासनाचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते?
marathi.ndtv.com