कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते? हे आहे कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva

कांदा कापताना तुम्हाला देखील रडू येते का? 

Image credit: Canva

पण कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते? याचा कधी विचार केला आहे का...

Image credit: Canva

कांद्यामुळे डोळ्यात पाणी का येते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

कांदा कापताना त्यातील लॅक्रिमेटर कम्पाऊंड बाहेर पडतात, जे डोळ्यातील लॅक्रिमल ग्लँडच्या (अश्रू ग्रंथी) संपर्कात येतात आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागते. 

Image credit: Canva

लॅक्रिमेटर कम्पाऊंड सिन प्रोपेनेथियल एस ऑक्साइड या नावानेही ओळखले जाते. 

Image credit: Canva

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये, यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरियाच्या काही टिप्स फॉलो करू शकता. 

Image credit: Canva

कांद्याचे दोन भाग करा आणि काही वेळासाठी पाण्यात भिजत ठेवा. यानंतर कांदा कापवा. 

Image credit: Canva

कांद्याचे मूळ सर्वात आधी कापावे, यामुळे डोळ्यांची कमी प्रमाणात जळजळ होते.

Image credit: Canva

आणखी वाचा

Fasting Recipes: उपवासाचा पराठा रेसिपी

marathi.ndtv.com