लाल की हिरवे, कोणते सफरचंद आरोग्यासाठी आहे फायदेशीर?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

बाजारामध्ये लाल आणि हिरवे अशा दोन्ही रंगांचे सफरचंद उपलब्ध असतात. 

Image credit: Canva

यापैकी कोणते सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, हे जाणून घेऊया...

Image credit: Canva

दोन्ही सफरचंद खाल्ल्यास आरोग्यास लाभच मिळतील.

Image credit: Canva

काही लोक केवळ स्वतःच्या आवश्यकतांनुसार हिरव्या किंवा लाल रंगाच्या सफरचंदाची निवड करतात. 

Image credit: Canva

लाल रंगाचे सफरचंद चवीला गोड असते तर हिरव्या रंगाचे सफरचंद चवीला थोडेसे आंबट-गोड असते. 

Image credit: Canva

लाल रंगाच्या सफरचंदामध्ये हिरव्या रंगाच्या सफरचंदाच्या तुलनेत फायबर कमी असते. 

Image credit: Canva

लाल रंगाच्या सफरचंदामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. 

Image credit: Canva

लाल रंगाच्या सफरंचदामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

लाल रंगाच्या सफरचंदापेक्षा हिरव्या रंगाच्या सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर हिरव्या रंगाच्या सफरचंदाचे सेवन करावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण 

marathi.ndtv.com