चिमुटभर 'ही' पिवळी पावडर खाल्ल्यास आरोग्यास ठरेल वरदान 

Edited by Harshada J S Image credit: Canva

स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी हळदीचा हमखास वापर केला जाते. 

Image credit: Canva

हळदीमध्ये कित्येक आयुर्वेदिक गुणधर्मांचा साठा आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स व अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

Image credit: Canva Image credit: Canva

हळदीमधील तत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जाणून घेऊया हळदीच्या सेवनाचे फायदे...

Image credit: Canva

हळदीतील तत्त्वांमुळे शरीराच्या चयापचयाची क्षमता सुधारते. यामुळे गट बॅक्टेरिया वाढण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

पाण्यामध्ये हळद मिक्स करून प्यायल्यासही शरीरास फायदे मिळतील. पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे गुडघ्यांचे दुखणे, सूजणे यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. 

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

Image credit: Canva

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे कम्पाऊंड असते, जे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेशनची समस्या कमी करते. 

Image credit: Canva

हळदीच्या सेवनामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. स्मरणशक्तीही सुधारते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्यायल्यास सुटलेले पोट होईल सपाट

marathi.ndtv.com