सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्यायल्यास सुटलेले पोट होईल सपाट 

Edited by Harshada J S Image credit: Irina Rudakova Instagram

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात जिऱ्याचा डबा असतोच. जिऱ्याच्या फोडणीमुळे पदार्थांची चव वाढते. तसेच आरोग्यासही अनेक फायदे मिळतात. 

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जिऱ्याचे पाणी प्यायल्यास शरीराला अगणित लाभ मिळतील.

Image credit: Canva

जिऱ्यामध्ये थायमोल नावाचे कम्पाऊंड असते, ज्यामुळे पचनप्रक्रियेची क्षमता सुधारते आणि गॅसच्या समस्येपासूनही सुटका मिळते. 

Image credit: Canva

जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते, कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते.

Image credit: Canva

जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषकतत्त्वांचा साठा आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

जिऱ्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात, यामुळे यकृत-किडनीची कार्यक्षमता सुधारते. 

Image credit: Canva

जिऱ्यातील अँटी-ऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वांमुळे त्वचा निरोगी व चमकदार राहते. 

Image credit: Canva

जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते, ज्यामुळे शरीराचे कित्येक समस्यांपासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश, केसगळती लगेचच थांबेल

marathi.ndtv.com