प्या हा वेटलॉस चहा, 'XL' वरून 'M' होईल तुमची साइज
Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Insta Image credit: Canva वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील बरेच उपाय करताय का? पण त्याचे काहीच परिणाम होत नाहीयेत...
Image credit: Canva चिंता करू नका, डाएटमध्ये या स्पेशल चहाचा समावेश करा.
Image credit: Canva हा स्पेशल चहा प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल लगेचच दिसून येतील.
Image credit: Canva वेटलॉस चहा तयार करण्यासाठी मध, दालचिनी आणि लिंबू केवळ या तीन गोष्टी आवश्यक आहेत.
Image credit: Canva चहाच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी गॅसच्या मध्यम आचेवर गरम करत ठेवा. यानंतर पाण्यात दालचिनी मिक्स करा.
Image credit: Canva पाणी आटल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये एक चमचा मध - लिंबाचा रस मिक्स करावा.
Image credit: Canva चहा संपल्यानंतर तुम्ही दालचिनीचा तुकडा चावून खाऊ शकता.
Image credit: Canva वेटलॉस करण्यासाठी तज्ज्ञमंडळी हा चहा पिण्याचा सल्ला देतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो हवाय? त्वचेवर लावा ही पांढरी माती
marathi.ndtv.com