चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो हवाय? त्वचेवर लावा ही पांढरी माती

Edited by Harshada J S Image credit: Bhagyashree Limaye Insta
Image credit: Canva

मुलतानी माती त्वचेसाठी फायदेशीर असते. या मातीमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलाची समस्या कमी होऊन छिद्रे स्वच्छ होतात. मुरुमांची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

त्वचेवर काचेसारखी चमक हवी असल्यास मुलतानी माती लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. 

Image credit: Canva

मुलतानी माती लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

मुलतानी मातीमध्ये पाणी किंवा गुलाब जल मिक्स करा. शक्यतो पेस्ट जाडसर करावी. 

Image credit: Canva

पेस्ट तयार झाल्यानंतर 15-20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. 

Image credit: Canva

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेवर मॉइश्चराइझर लावणे अतिशय गरजेचे आहे. ज्यामुळे त्वचा कोरडी होणार नाही.

Image credit: Canva

मुलतानीमध्ये तुम्ही मध किंवा दही देखील मिक्स करू शकता. ज्यामुळे त्वचेला ओलावा मिळेल.

Image credit: Canva

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer : NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

सलग 21 दिवस करा वॉक, मिळतील जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com