विठुरायाच्या भाविकांवर काळाचा घाला!
दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू,
अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS

Image credit: Mehboob Jamadar
16/07/2024
Edited by Harshada J S

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

 तर 42 जण जखमी झाले आहेत. 

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसची ट्रॅक्टरला धडक बसली. 

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

अपघातग्रस्त बस 10 ते 15 फूट खोल दरीत कोसळली. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

डोंबिवलीतील लोढा परिसरातील भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघाले होते. 

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर ट्रॅक्टर चालवण्यास बंदी असतानाही नागरिकांकडून वारंवार नियम मोडले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

16/07/2024 Image credit: Mehboob Jamadar

आणखी वाचा

साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, घरांमध्ये शिरले पाणी

marathi.ndtv.com