साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, घरांमध्ये शिरले पाणी
Edited by Harshada J S Image credit: Sujeet Ambekar 15/07/2024 सातारा-पाटण मोरणासह परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
15/07/2024 Image credit: Sujeet Ambekar मोरणा भागातील नेरळे रस्त्यावर एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे. परिसरातील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले.
15/07/2024 Image credit: Sujeet Ambekar मोरणा पठार परिसरात काही ठिकाणी दरडही कोसळल्या होत्या.
15/07/2024 Image credit: Sujeet Ambekar पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी, पेठ शिवापूर, निगडे, दाढोली, गावडे वाडी येथे घरांची पडझड झाली आहे.
15/07/2024 Image credit: Sujeet Ambekar ओढेनाले-तळे देखील दुधडी भरून वाहत आहेत.
15/07/2024 Image credit: Sujeet Ambekar मुसळधार पावसामुळे शेतात, रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे.
15/07/2024 Image credit: Sujeet Ambekar आणखी वाचा
कोकणामध्ये कोसळधार, जलमय परिस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम
marathi.ndtv.com