Buttermilk Benefits : ताक तयार करण्याच्या 5 आरोग्यवर्धक पद्धती
Edited by Harshada J S
Image credit: Canva
ताक केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
Image credit: Canva
उन्हाळ्यामध्ये ताक प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो.
Image credit: Canva
ताकामध्ये थोडेसे सैधव मीठ आणि भाजलेले जीरे मिक्स केल्यास पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
ताकामध्ये पुदिना आणि कोथिंबीर मिक्स करा, यामुळेही शरीराला थंडावा मिळेल.
Image credit: Canva
चिमूटभर हिंग आणि काळमिरीची पावडर मिक्स करुन ताक तयार करावे.
Image credit: Canva
यामुळे गॅस, अपचनासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
तुळशीची पाने मिक्स करुन ताक तयार केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल.
Image credit: Canva
काकडीचे छोटे तुकडे ताकामध्ये मिक्स केल्यास शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावण्याचे फायदे
marathi.ndtv.com