कीवीची हटके आणि टेस्टी रेसिपी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
ओट्सपासून वेगवेगळ्या पाककृती तयार केल्या जातात. केवळ रेसिपी तयार करण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
ओट्स आणि कीवीपासून तयार करण्यात येणारी Fruits From Chile ही टेस्टी टार्ट रेसिपी जाणून घेऊया...
Image credit: Canva
ओट्स - अडीच कप, किसलेले खोबरे- अर्धा कप, लोणी - 10 चमचे, मध -2/3 कप, अंडी - 2, व्हॅनिला अॅक्सट्रॅक्ट- 2 चमचे आणि मीठ
Image credit: Canva
सजावटीसाठी दीड कप योगर्ट, 6 कीवी आणि दोन चमचे मध
Image credit: Canva
सर्वप्रथम ओव्हन 350 डिग्रीवर प्रीहिट करा.
Image credit: Canva
Image credit: Canva
Image credit: Canva
ओट्सची पावडर तयार करा. एका बाऊलमध्ये अंडी, खोबरे, लोणी, व्हॅनिला अॅक्सट्रॅक्ट मिक्स करा आणि सर्व सामग्री फेटून घ्या.
Image credit: Canva
आता एका टार्ट पॅनमध्ये बटर लावा आणि टार्टचा रंग सोनेरी होईपर्यंत बेक करा. जवळपास 30 मिनिटे टार्ट बेक करावे.
Image credit: Canva
टार्ट तयार झाल्यानंतर थंड होऊ द्यावे. प्रत्येक टार्टवर योगर्ट, कीवीचे स्लाइस आणि मधाने सजावट करावी.
Image credit: Canva
आणखी वाचा
वॉशिंग मशीनमध्ये असे धुवा शूज, होतील एकदम चकाचक
marathi.ndtv.com