Edited by Harshada J S Image credit: Canva कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी 5 सोप्या पद्धती
बहुतांश लोक कडवट चवीमुळे कारले खाणे टाळतात.
Image credit: Canva
कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करूया.
Image credit: Canva
कारले चिरुन त्यामध्ये थोडेसे मीठ टाका आणि 30 मिनिटांसाठी तसेच ठेवा. यानंतर पाण्याने कारले स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
मिठाप्रमाणे दह्यातही कारले काही वेळ ठेवू शकता, यामुळेही कडवटपणा कमी होईल.
Image credit: Canva
कारले कापून ते पाण्यात उकळा, यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होऊ शकतो.
Image credit: Canva
कारल्याची साल काढल्यासही कडूपणा कमी होईल.
Image credit: Canva
कारल्याच्या भाजीमध्ये गरम मसाला तसेच हिरव्या मसाल्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास भाजी कडू लागणार नाही.
Image credit: Canva
आंबट-गोड भाजी खाणे पसंत असेल तर कारल्याच्या भाजीमध्ये गूळ मिक्स करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
शरीरात दुपटीने वाढेल व्हिटॅमिन B12, प्या हा रस
marathi.ndtv.com